Edition

Search
Close this search box.
Search
Close this search box.

Pune Criem : पुण्यात दोन अल्पवयीन मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन देवून राञभर बलात्कार बाल लैगिंक अत्याचार कायद्यानुसार तिघा विरोधात गुन्हा दाखल

पुण्यात अल्पवयीन मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन देवून राञभर बलात्कार केल्याची घटना

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुण्यात अल्पवयीन मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन देवून राञभर बलात्कार केल्याची घटना
अल्पवयीन मुलीनवर राञभर बलात्कार करणाऱ्या तिघाविरूध्द स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

 

Pune Criem News 17/ May /2024 : पुण्यात अल्पवयीन मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन देवून राञभर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.या घटने मुळे परिसरात खळबळ माजली आहे.

पुण्यातील राजगुरूनगर मध्ये दोन अल्पवयीन मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन देवून दोघिना दारू व बिअर पाजुन आळीपाळीने राञभर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.बलात्कारा वेळी आरोपीनी अल्पवयीन मुलीचे लचके तोडले असून अंत्यत क्रुर पध्दतीने दोघिवर बलात्कार केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.आरोपीनी दोघिवर अळीपाळीने बलात्कार करत त्याच्यावर लैगिंक अत्याचार केला असून तीघा नराधमा विरूध्द स्थानिक पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Star India News Live
Author: Star India News Live

BREAKING NEWS,TODAY IN HINDI MARATHI, HEAD LINE , Crime News Pune News News Update महत्वाच्या घडमोडी मराठी बातम्या गुन्हेगारी बातम्या राजकीय बातम्या सामाजिक बातम्या

3 thoughts on “Pune Criem : पुण्यात दोन अल्पवयीन मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन देवून राञभर बलात्कार बाल लैगिंक अत्याचार कायद्यानुसार तिघा विरोधात गुन्हा दाखल”

Leave a Comment

और पढ़ें

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool