Search
Close this search box.

Pune Crime | 20 वर्षिय तरूणीच्या मैञीणीच्याच मिञा कडून अब्रू लूटण्याचा प्रयत्न,क्रांतीवीर सेनेच्या मदतीने नराधमा विरोधात गुन्हा दाखल

Pune Crime | 20 वर्षिय तरूणीच्या मैञीणीच्याच मिञा कडून अब्रू लूटण्याचा प्रयत्न,क्रांतीवीर सेनेच्या मदतीने नराधमा विरोधात गुन्हा दाखल

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Pune Crime | 20 वर्षिय तरूणीच्या मैञीणीच्याच मिञा कडून अब्रू लूटण्याचा प्रयत्न,क्रांतीवीर सेनेच्या मदतीने नराधमा विरोधात गुन्हा दाखल
20 वर्षिय तरूणीच्या मैञीणीच्याच मिञा कडून अब्रू लूटण्याचा प्रयत्न,क्रांतीवीर सेनेच्या मदतीने नराधमा विरोधात गुन्हा दाखल

Pune Crime:26/Feb/2025 पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हाद्दी मध्ये दिनांक 24/02/2025 रोजी 20 वर्षिय पिडीत मुलीच्या मैञिणीच्या ओळखितील मिञा कडून पिडीतेला एकटे पाहून तीची आब्रू लूटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे.पिडीतेने व मैत्रिणीने रात्री 09/30 वा. चे सुमारास जेवण केले. व रुम मधील कामकाज आटपुन मी रात्री 10/00 वा. चे सुमारास झोपले. त्यावेळी पिडीत मुलीची मैञीण मोबाईल पाहत आसताना. रात्री 10/45 वा. चे सुमारास दरवाजा उघडण्याचा आवाज आल्याने पिडीत मुलगी दचकुण उठली. त्यावेळी पिडीत मुलीची मैञीण रुममध्ये दिसली नाही. त्यानंतर पिडीत मुलगी वॉशरुमला जावून परत झोपण्यासाठी गेले असता अचानकपणे आरोपी सुरज बसंतराय टोटनाक हा पाठीमागुन आला व त्याने पिडीतेला पाठीमागुन मिठी मारली. त्यावेळी पिडीतेने त्यास पाहुन मला सोड अशी विनंती केली असता त्याने पिडीतेला खाली पाडले व तीची आब्रू लूटण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पिडीतेने त्याच्या तावडीतुन सुटण्याचा प्रयत्न करत असतांना सुरज यांस जोराने हिसका मारला व रुममधुन निघुन गेली, त्यानंतर पिडीतेला रुममध्ये परत जाण्याची भिती वाटल्याने पिडीता रात्रभर गजानन महाराज मंदिराच्या परिसरात राहीली पिडीतेने तीच्या सोबत झालेल्या प्रकाराबाबत तीच्या जवळच्या मैञीणीला फोन करून सांगितले तसेच पिडीतेला आईचा फोन आला तेव्हा झालेल्या प्रकाराबाबत आई वडीलांना माहिती दिली.

पिडीत मुलगी मुळची राहणार विटा, ता खानापुर जि. सांगली येथिल असून पिडीता तीच्या मैञीणी सोबत 8 महिण्यापासुन भाड्याने राहण्यास आहे ती कमर्शीयल आर्ट ऑफ ॲडव्हरटायझिंग कोर्सच्या तिस-या वर्षात शिक्षण घेत आहे.पिडीत मुलीच्या मैत्रिणीचा मित्र नामे सुरज बसंतराय टोटनाक राहणार 217, मार्केटयार्ड रविवार पेठ, सातारा हा अधुन मधुन पिडीत मुलगी राहत असलेल्या रुमवरती पिडीत मुलीच्या मैञीणीला भेटण्यासाठी येत होता.त्यानंतर त्याने पिडीतेला रूममध्ये एकटे पाहून तीच्यावर घाला घातला या सर्व प्रकारा नंतर पिडीतेने क्रांतीवीर सेनेचे संस्थापक आध्यक्ष मनोज आप्पा क्षिरसागर यांची मदत घेवून आरोपी नामे सुरज बसंतराय टोटनाके रा. 217, मार्केटयार्ड रविवार पेठ, सातारा याचे विरुध्द पर्वती पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 75(2) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

Star India News Live
Author: Star India News Live

BREAKING NEWS,TODAY IN HINDI MARATHI, HEAD LINE , Crime News Pune News News Update महत्वाच्या घडमोडी मराठी बातम्या गुन्हेगारी बातम्या राजकीय बातम्या सामाजिक बातम्या

Leave a Comment

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool