Search
Close this search box.

Dinanath Mangeshkar Hospitals:क्रांतीवीर सेना व पतीतपावन संघटनेच्या तक्रारी नंतर पोलीसांचे मोठे पाऊल, दिनानाथ मंगेशकर रूग्नालयावर गुन्हा दाखल होणार?

Dinanath Mangeshkar Hospitals | क्रांतीवीर सेना व पतीतपावन संघटनेच्या तक्रारी नंतर पोलीसांचे मोठे पाऊल, दिनानाथ मंगेशकर रूग्नालयावर गुन्हा दाखल होणार?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

Dinanath Mangeshkar Hospitals | क्रांतीवीर सेना व पतीतपावन संघटनेच्या तक्रारी नंतर पोलीसांचे मोठे पाऊल, दिनानाथ मंगेशकर रूग्नालयावर गुन्हा दाखल होणार?
Dinanath Mangeshkar Hospitals | क्रांतीवीर सेना व पतीतपावन संघटनेच्या तक्रारी नंतर पोलीसांचे मोठे पाऊल, दिनानाथ मंगेशकर रूग्नालयावर गुन्हा दाखल होणार?

 

Pune:08/Apr/2025:पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट येत आहे. गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पतीतपावन संघटना व क्रांतीवर सेनेने अक्रमक पविञा घेवून पोलीस उपआयुक्त परिमंडळ ३ यांना ॲट्रोसिटी व इतर गंभीर गुन्हे दाखल करण्या बाबत सनदशिल मार्गाने पञव्यावहार करून दिनांक 07/ऐप्रिल/2025 रोजी पोलीस उपआयुक्त यांच्या कार्यालया समोर तिव्र धरणे अंदोलन करणार आसल्याचा इशारा संघटनाण कडून देण्यात आला होता.सदरच्या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेवून पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासत घटना क्रमाचा पंचनामा करण्यात आला असून या प्रकरणात पोलिस तपासातून धक्कादायक बाब समोर आली आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या CCTV Footage तपासणीत, तनिषा भिसेला Tanisha Bhise साडे पाच तास रुग्णालयात थांबवून उपचार न करता ठेवण्यात आल्याची प्रथमदर्शनी माहिती पोलिसांना मिळाली आहे.दिनांक 05/ऐप्रिल/2025 रोजी पोलीस उपआयुक्त परिमंडळ 3 यांना क्रांतीवीर सेना Krantiveer sena संस्थापक अध्यक्ष मनोज (आप्पा) क्षिरसागर Manoj  Apaa Kshirsagar व पतीतपावन संघटनेचे स्वप्निल नाईक Swapnil Naik of Patitapavan Sanghatana यांनी तनिषा भिसे या साडेपाच तास दीनानाथ रुग्णालयात Dinanath Hospital होत्या का?तसेच त्यांच्यावर उपचार करण्यात आले का? याबाबत तपास करण्याची मागणी केली मनोज (आप्पा) क्षिरसागर यांनी पोलीस उपआयुक्त Deputy Commissioner of Police यांचेशी चर्चा करताना मुद्दा उपस्थित केला की सीसीटीव्ही फुटेजच्या CCTV footage तपासणीत, तनिषा भिसेना साडे पाच तास रुग्णालयात थांबवून उपचार न करता ठेवण्यात आल्याचे प्रथमदर्शनी माहिती समोर येत असेल तर ॲट्रोसिटी Atrocity अंतर्गत गुन्हा नोंद करावा तसेच निष:काळजी पणा केला म्हणून देखिल गुन्हा नोंद करावा आश्या स्वरूपाची मागणी केली

पोलिसांनी तक्रारीची दखल घेवून तपासाची चक्र फिरवली आणि दिनानाथ मंगेशकर रूग्नालयाचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची CCTV camera of Dinanath Mangeshkar Hospital तपासणी चालू केली व सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत, तनिषा भिसेना साडे पाच तास रुग्णालयात थांबवून उपचार न करता ठेवण्यात आल्याची प्रथमदर्शनी माहिती पोलिसांना मिळाली आहे. या निष्काळजीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे तीच्या मृत्यूला कारणीभूत आसलेल्या व्यक्ती विरोधात ॲट्रोसिटीची मागणी क्रांतीवीर सेना व पतीतपावन संघटना यांनी केली आहे.याबाबत पोलीसांचे म्हणने आहे की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या प्रकरणाची चौकशी करून पोलिसांना अहवाल सादर करा, असे पत्र पुणे पोलिस आयुक्त ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना To the Medical Superintendent of Sassoon Hospital लिहिणार आहेत.थेट रुग्णालयावर कारवाई करता येत नसल्याने पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या अधीक्षकांना पत्र लिहिले आहे.असे पोलीसांन कडून सांगण्यात आले आहे.

क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज (आप्पा) क्षिरसागर व स्वप्निल नाईक Manoj (Appa) Kshirsagar and Swapnil Naik यांनी याबाबत अक्रमक पविञा घेतला आहे ते म्हणाले की पोलीसांना थेट कारवाईचे अधिकार आहे.ॲट्रोसिटी हा विषेश कायदा आहे.Atrocities are a special law याची अमलबंजावणी करावी असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.अनुसूचित जाती जमातीतील लोकांनवर अन्याय अत्याचाराला आळा घालण्या करिता हाकायदा आहे.एखाद्या व्यक्तीवर अन्याय अत्याचार झाल्यास त्यांना या कायद्याचे संरक्षण आसल्याने हा गुन्हा थेट दाखल करता येत आसल्याचे त्यांनी सांगितले.

Star India News Live
Author: Star India News Live

BREAKING NEWS,TODAY IN HINDI MARATHI, HEAD LINE , Crime News Pune News News Update महत्वाच्या घडमोडी मराठी बातम्या गुन्हेगारी बातम्या राजकीय बातम्या सामाजिक बातम्या

Leave a Comment

और पढ़ें

Buzz Open / Ai Website / Ai Tool