Edition

Search
Close this search box.
Search
Close this search box.

Pune News : टिळक महाराष्ट्र विद्यापिठाला क्रांतीवीर सेनेचा दणका

टिळक महाराष्ट्र विद्यापिठाच्या मनमानी कारभारा विरूध्द अक्रमक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

टिळक महाराष्ट्र विद्यापिठाच्या मनमानी कारभारा विरूध्द अक्रमक
व्दितीय सञ परिक्षे करिता विद्यार्थ्याची अडवणूकी विरोधात क्रांतीवीर सेनेचा पाठपुरावा

Pune:17/ May /2024 पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापिठ येथे व्दितीय सञ परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्या कडून फि वसूली करिता तगदा लावून त्यांना परिक्षा गृहात जाण्या पासून रोखले याबाबतची तक्रार क्रांतीवीर सेने कडे प्राप्त झाली यानंतर क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष आप्पा क्षिरसागर व इतर पदाधिकारी यांनी विद्यापिठाच्या व्यवस्थापनेवर आगपाखड केली यानंतर विद्यापिठीला चुक लक्षात येताच परिक्षाआर्थिचे प्रवेश देण्याचे कबुल केले.

क्रांतीवीर सेनेच्या अक्रमक पविञ्यानंतर रोखून ठेवलेल्या विद्यार्थ्याना परिक्षा प्रवेश व फिमध्ये सवलत देण्याबाबत विद्यापिठाने मान्यता दिली क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष मनोज आप्पा क्षिरसागर व इतर पदाधिकारी यांनी अडवणुकी बाबत मध्यस्थिती करत विद्यार्थ्याचे प्रवेश निश्चित केले

Star India News Live
Author: Star India News Live

BREAKING NEWS,TODAY IN HINDI MARATHI, HEAD LINE , Crime News Pune News News Update महत्वाच्या घडमोडी मराठी बातम्या गुन्हेगारी बातम्या राजकीय बातम्या सामाजिक बातम्या

4 thoughts on “Pune News : टिळक महाराष्ट्र विद्यापिठाला क्रांतीवीर सेनेचा दणका”

Leave a Comment

और पढ़ें

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool