Edition

Search
Close this search box.
Search
Close this search box.

Pune News पुण्यातील दुय्यम निबंधक कार्यालय बनले भ्रष्टाचाराचे आड्डे

पुण्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये रेरा,तुकडेबंदी कायद्याविरूध्द दस्ताची नोंद

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुण्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये रेरा,तुकडेबंदी कायद्याविरूध्द दस्ताची नोंद
पुण्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये रेरा,तुकडेबंदी कायद्याविरूध्द दस्ताची नोंद

 

Pune 11/Jun/2024  पुणे शहरात प्रभारी सह दुय्यम निबंधक अधिकारी यांचे कडून आर्थिक व मानसिक पिळवणूक करत आसल्या बाबत सामाजिक संघटने कडून वरिष्टाकडे तक्रार केल्या असून पुणे शहर व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे हद्दीतील सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक ०१ ते २८ अशी कार्यालय असून त्यातील चार ते पाच कार्यालय सोडली तर सर्व कार्यालयांचा भार हा नवखे प्रभारी म्हणजेच वरिष्ठ लिपिक अथवा कनिष्ठ लिपिक यांचे कडे गेले ७ ते ८ महिने पासून असून ते त्यांचे कामकाज पूर्णपणे गैर संविधानिक व मनमानी प्रमाणे करत आसल्याचा प्रकार समोर आला आहे.

दुय्यम निबंधक कार्यालया मध्ये बोगस एनए ऑर्डर लावून रेरा व तुकडा बंदी कायदा पायदळी तुडवत दस्त नोंदणी चालू आसल्या बाबत सामाजिक संघटनेने, अनेक वेळा वरिष्ठांकडे पुराव्यासह तक्रार करून सुद्धा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे, त्या उलट वरिष्ठांच्या आशीर्वादाने त्या अधिकाऱ्यांना चार्ज देण्यात येत आहे, हे सर्व अधिकारी शासकीय नियमांचे उल्लंघन करून बोगस दस्तनोंदणी करून नागरिकांची आर्थिक पैश्याची वसूली केली जात आसल्याचा सामाजिक संघटनेच्या वतिने आरोप केले आहे. , संबधित अधिकाऱ्यांवर योग्यती चौकशी नेमून कायदेशीर कारवाई करण्यात यावी,आशी मागणी करण्यात आली मागणीवर कारवाई नझाल्यास आंदोलन करण्यात येईन असा इशारा याद्वारे देण्यात आला आहे.

Star India News Live
Author: Star India News Live

BREAKING NEWS,TODAY IN HINDI MARATHI, HEAD LINE , Crime News Pune News News Update महत्वाच्या घडमोडी मराठी बातम्या गुन्हेगारी बातम्या राजकीय बातम्या सामाजिक बातम्या

Leave a Comment

और पढ़ें

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool